ललित प्रभाकर, पर्ण पेठे आणि सई ताम्हणकर यांची मुख्य भूमिका असलेला 'मिडीयम स्पायसी' या सिनेमाची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली. जाणून घेऊया या सिनेमाविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor-Omkar Ingale